What an Idea, Hotel Jugaad
'दिमाख की बत्ती जलाओ', हॉटेलमधील जुगाड By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 10:13 PM2019-10-14T22:13:22+5:302019-10-14T22:24:46+5:30Join usJoin usNext काही माणसांसाठी हॉटेल हे दुसरं घर असतं. कामांसाठी फिरावं लागतं, म्हणून ते हॉटलमध्येच मुक्कामी असतात हॉटेलमध्ये कधीकधी किरकोळ बाबींचा त्रास सहन करावा लागतो, त्यावेळी अशी शक्कल लढवली पाहिजे हॉटेलमध्ये लाईट ऑन करण्यासाठी तुम्ही की वालंच कार्ड वापरावं असं नसतं, तुम्ही कुठलंही कार्ड वापरु शकता हॉटेलमध्ये जाताना आपल्याजवळ पॉवर स्पिल्टरही ठेवणं गरजेचं आहे. हॉटेलमध्ये म्हटलं की बाटल्या उघडणं आलंच, मग ओपनरची वाट कशाला पाहायची, जर डोक्याची ट्युब पेटत असेल तर थेट येणाऱ्या एसीच्या हवेमुळे त्रस्त असाल, तर खुर्ची आडवी करा अन् थंडीपासून बचाव करा दिमाख की बत्ती जलाओ, जर टुथब्रश ठेवायचा बॉक्स सापडत नसेल तर असा जुगाड जमला पाहिजे अल्कोहल वाईप्स हेही आपल्याजवळ बाळगा.टॅग्स :हॉटेलhotel