कोण आहे ताजमहालवर मालकी हक्क सांगणारी आणि स्वत:ला रामाचा वंशज मानणारी राजकुमारी?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 12:36 PM2023-07-13T12:36:26+5:302023-07-13T12:51:19+5:30
Who is Rajkumari Diya Kumari: प्रत्यक्षात राजकुमारी दीया कुमारी कोण आहेत? त्यांच्याकडे किती संपत्ती आहे? हे आम्ही सांगणार आहोत.