ऑपरेशनवेळी डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचेच कपडे का घालतात? जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 03:13 PM2023-02-13T15:13:12+5:302023-02-13T15:22:08+5:30
Interesting Facts : काही डॉक्टर निळ्या रंगाचे कपडे किंवा पांढरे वापरतात. इतकेच नाही तर हॉस्पिटलच्या पडद्यांचा रंगही हिरवा किंवा निळा असतो.