ऑपरेशनवेळी डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे का घालतात?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 11:36 AM2020-04-08T11:36:53+5:302020-04-08T11:53:06+5:30
हे डॉक्टर-नर्स जेव्हा तुम्ही बघता किंवा हॉस्पिटलचं दृश्य बघता तेव्हा हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे किंवा पडदे दिसतात.