अजब गजब... म्हणे, शारीरिक संबंध न ठेवताच बॉयफ्रेन्डकडून राहिली प्रेग्नंट, 'त्या' रात्री केला होता फक्त किस!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 04:44 PM2020-07-27T16:44:57+5:302020-07-27T17:08:45+5:30
ही बाब समोर आल्यावर डॉक्टरही हैराण झाले होते. महिलेने सांगितले की, कशाप्रकारे तिच्या बॉयफ्रेन्डने विना शारीरिक संबंध ठेवता तिला कसं प्रेग्नेंट केलं.