You can drive vehicle in these 14 countries by using Indian license
या सात देशांमध्ये वापरू शकता भारतातील ड्रायव्हिंग लायसन्स By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 09:12 PM2018-05-14T21:12:14+5:302018-05-14T21:14:02+5:30Join usJoin usNext आपण कुठेही फिरायला गेल्यास स्वत:च्या वाहनाने प्रवास करणे केव्हाही अधिक सोयीस्कर पडते. मात्र, परदेशात गेल्यावर याबाबतीत अडचण उद्भवू शकते. परंतु, काही देश असेही आहेत जिथे भारतातील वाहन परवाना वैध मानला जातो. त्यामुळे या देशांमध्ये तुम्ही स्वत:च्या गाडीने प्रवास करून पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटू शकता. न्यूझीलंडमध्ये कोणत्याही देशातील वाहन परवाना दाखवून संबंधित देशाचा नागरिक एका वर्षापर्यंत गाडी चालवू शकतो. स्वित्झर्लंड ऑस्ट्रेलियात गाडी चालवायची असल्यास तुमच्या लायसन्सवरचा मजकूर इंग्रजी भाषेत असणे गरजेचे आहे. तसेच तुमच्याकडे आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट असणे गरजेचे आहे. फ्रान्स अमेरिकेतही तुमच्या लायसन्सवरील मजकूर इंग्रजीत असेल तर तुम्ही एका वर्षापर्यंत गाडी चालवू शकता. ग्रेट ब्रिटनमध्ये भारतातील वाहन परवान्यावर एका वर्षापर्यंत गाडी चालवता येणे शक्य आहे. जर्मनीत तुम्ही भारतीय वाहन परवान्यावर सहा महिन्यापर्यंत गाडी चालवू शकता. मात्र, त्यानंतर तुम्हाला परवान्यावरील इंग्रजी भाषेचे जर्मनमध्ये भाषांतर करून घेणे आवश्यक असते. टॅग्स :कारसोशल व्हायरलcarSocial Viral