54th convocation of Shivaji University in Kolhapur
कोल्हापूरात पार पडला शिवाजी विद्यापीठाचा ५४ वा दीक्षांत समारंभ By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 05:06 PM2018-03-19T17:06:21+5:302018-03-19T17:06:21+5:30Join usJoin usNext कोल्हापुरात सोमवारी शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षान्त समारंभ उत्साहात पार पडला. यामध्ये ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ ए. एस. किरणकुमार यांच्या हस्ते शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील प्रियांका पाटील यांना सन २०१७-१८ मधील विद्यापीठाच्या सर्वसाधारण कौशल्यासाठीचे राष्ट्रपती सुवर्णपदक देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ) कोल्हापूरात सोमवारी शिवाजी विद्यापीठाचा ५४ वा दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा परिसर विद्यार्थी विद्यार्थीनींच्या गर्दीने फुलला होता. (छाया : आदित्य वेल्हाळ) कोल्हापुरात सोमवारी शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षान्त समारंभ उत्साहात पार पडला. यामध्ये ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ ए. एस. किरणकुमार यांच्या हस्ते वाई (जि. सातारा) येथील दीक्षा मोरे यांना एम. ए. संस्कृत विषयात सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल ‘कुलपती पदक’ देऊन गौरविण्यात आले. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ) पदवी स्वीकारण्यासाठी स्टॉलवर मोठी गर्दी झाली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ) पदवी स्वीकारण्यासाठी स्टॉलवर मोठी गर्दी झाली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ) दीक्षांत समारंभानंतर विद्यार्थींनींना सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. (छाया : आदित्य वेल्हाळ) दीक्षांत समारंभानंतर विद्यार्थींनींना सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. (छाया : आदित्य वेल्हाळ) दीक्षांत समारंभानंतर पदवी मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे व्यक्त केला. (छाया : आदित्य वेल्हाळ) दीक्षांत समारंभानंतर पदवी मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे व्यक्त केला. (छाया : आदित्य वेल्हाळ) दीक्षांत समारंभानंतर पदवी मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे व्यक्त केला. (छाया : आदित्य वेल्हाळ) दीक्षांत समारंभानंतर पदवी मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे व्यक्त केला. (छाया : आदित्य वेल्हाळ) दीक्षांत समारंभानंतर पदवी मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे व्यक्त केला. (छाया : आदित्य वेल्हाळ) कोल्हापुरात सोमवारी शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षान्तसमारंभ उत्साहात पार पडला. यामध्ये ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ ए. एस. किरणकुमार यांच्यासह परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ) कोल्हापुरात सोमवारी शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षान्तसमारंभ उत्साहात पार पडला. ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ ए. एस. किरणकुमार (छाया : आदित्य वेल्हाळ) टॅग्स :कोल्हापूरमहाविद्यालयkolhapurcollege