कोल्हापुरात रखडलेल्या पर्यायी शिवाजी पुलाला चालना मिळणार, ‘पुरातत्त्व’ची पाहणी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 02:05 PM 2018-05-29T14:05:07+5:30 2018-05-29T14:05:07+5:30
कोल्हापुरात रखडलेल्या पर्यायी शिवाजी पुलाला चालना मिळण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या राज्य पुरातत्त्व विभागाच्या दोन अधिकाºयांशी सुमारे तासभर चर्चा करून शासकीय विश्रामगृहातून व्ही. आर. कांडगावे, अमरजा निंबाळकर आदी बाहेर पडले. (छाया: आदित्य वेल्हाळ)
कोल्हापुरात शिवाजी पुलाच्या बांधकामाला अडथळा ठरलेल्या प्राचीन ब्रह्मपुरी टेकडीवरील उत्खनन केलेल्या जागेची पाहणी राज्य पुरातत्त्व विभागाच्या अधिकाºयांनी केली. त्यावेळी त्यांना अमरजा निंबाळकर यांनी माहिती दिली. (छाया: आदित्य वेल्हाळ)

कोल्हापुरात शिवाजी पुलाच्या बांधकामाला अडथळा ठरलेल्या प्राचीन ब्रह्मपुरी टेकडीची पाहणी करताना पथक. (छाया: आदित्य वेल्हाळ)

कोल्हापुरात पर्यायी पुलाचे बांधकाम आणि ब्रह्मपुरी टेकडी यातील अंतर नकाशाद्वारे तपासण्यात आले. (छाया: आदित्य वेल्हाळ)