The checkpost naka of Lingnur (Ta. Kaagal) closed for two years without use
लिंगनूर (ता. कागल)चा चेकपोस्ट नाका दोन वर्षांपासून वापराविना बंद By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 07:15 PM2018-05-09T19:15:13+5:302018-05-09T19:15:13+5:30Join usJoin usNext लिंगनूर (ता. कागल) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उभारण्यात आलेला अत्याधूनिक चेकपोस्ट नाक्यालगत येथे काम करणाऱ्यां अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात आलेले निवासी संकुलही बंद अवस्थेत धूळखात आहे. (छाया : दीपक जाधव) लिंगनूर (ता. कागल) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उभारण्यात आलेला अत्याधूनिक चेकपोस्ट नाक्यालगत येथे उभारण्यात आलेली प्रशासकीय इमारत. (छाया : दीपक जाधव) लिंगनूर (ता. कागल) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उभारण्यात आलेला अत्याधूनिक चेकपोस्ट नाक्यालगत येथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात आलेली निवासस्थाने अशी धुळखात पडली आहेत. (छाया : दीपक जाधव) लिंगनूर (ता. कागल) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उभारण्यात आलेला अत्याधूनिक चेकपोस्ट नाक्यालगत येथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानाबाहेरील बगीचाही असा देखभालीअभावी करपून गेला आहे. (छाया : दीपक जाधव) लिंगनूर (ता. कागल) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उभारण्यात आलेला अत्याधूनिक चेकपोस्ट नाक्यालगत येथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानाबाहेरील बगीचाही असा देखभालीअभावी करपून गेला आहे. (छाया : दीपक जाधव) लिंगनूर (ता. कागल) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उभारण्यात आलेला अत्याधूनिक चेकपोस्ट नाक्यालगत वाहनचालकांसाठी उभारण्यात आलेले विश्रांतीगृह. (छाया : दीपक जाधव) लिंगनूर (ता. कागल) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उभारण्यात आलेला चेकपोस्ट नाक्यातील अत्याधूनिक वे-ब्रीज. महामार्गाच्या दोन्ही बाजूला असे एकूण १४ वे-ब्रीज उभारण्यात आले आहेत. (छाया : दीपक जाधव) लिंगनूर (ता. कागल) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उभारण्यात आलेला चेकपोस्ट नाक्यातील अत्याधूनिक वे-ब्रीज. महामार्गाच्या दोन्ही बाजूला असे एकूण १४ वे-ब्रीज उभारण्यात आले आहेत. (छाया : दीपक जाधव) लिंगनूर (ता. कागल) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उभारण्यात आलेला अत्याधुनिक चेकपोस्ट नाक्यामध्ये उभारण्यात आलेले स्कॅनर. या स्कॅनरमधून वाहनांमध्ये कोणत्या प्रकाराचा माल आहे, हेही कळणार आहे. (छाया : दीपक जाधव) लिंगनूर (ता. कागल) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उभारण्यात आलेला चेकपोस्ट नाक्यातील अत्याधूनिक वे-ब्रीज. महामार्गाच्या दोन्ही बाजूला असे एकूण १४ वे-ब्रीज उभारण्यात आले आहेत. (छाया : दीपक जाधव) लिंगनूर (ता. कागल) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक चेकपोस्टमध्ये जादा भार वाहून नेणाऱ्या वाहनांवर कारवाई केल्यानंतर जप्त केलेला माल उतरविण्यासाठी दोन्ही बाजूंना अशी गोडावूनही बांधण्यात आली आहेत. (छाया : दीपक जाधव) लिंगनूर (ता. कागल) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उभारण्यात आलेला अत्याधुनिक चेकपोस्ट नाका. येथे तपासणीनंतर दोषी आढळून आलेली वाहने जप्त करून या ठिकाणी पार्क केली जाणार आहेत. (छाया : दीपक जाधव) लिंगनूर (ता. कागल) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक चेकपोस्टलगत उभारण्यात आलेले गाळेही असे बंद अवस्थेत आहेत. (छाया : दीपक जाधव) लिंगनूर (ता. कागल) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या जुन्या चेकपोस्ट नाक्यालगतचा वे-ब्रिज असा बंद अवस्थेत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येणारी अवजड वाहने तपासणीविना अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर सोडली जात आहेत. त्यामुळे खात्याचा महसूल कमी जमा होत आहे. (छाया : दीपक जाधव) लिंगनूर (ता. कागल) येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा जुना चेकपोस्ट नाका. (छाया : दीपक जाधव)टॅग्स :कोल्हापूरवाहतूक कोंडीसीमारेषाkolhapurTrafficBorder