Do not run in Kolhapur, will not run, grandfather will not be announced
कोल्हापूरात नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगीच्या घोषणा By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 02:14 PM2018-01-23T14:14:09+5:302018-01-23T14:36:31+5:30Join usJoin usNext पोलिसांनी समजावून सांगूनही दादांच्या निवासस्थानीच आंदोलनपोलिसांनी समजावून सांगूनही दादांच्या निवासस्थानीच आंदोलन करण्याचा हट्ट कायम ठेवल्याने बेळगावच्या माजी महापौर सरिता पाटील यांच्यासह समितीच्या ३५ कार्यकर्त्यांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. (छाया : आदित्य वेल्हाळ ) करण्याचा हट्ट कायम ठेवल्याने बेळगावच्या माजी महापौर सरिता पाटील यांच्यासह समितीच्या ३५ कार्यकर्त्यांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी समजावून सांगूनही दादांच्या निवासस्थानीच आंदोलन करण्याचा हट्ट कायम ठेवल्याने बेळगावच्या माजी महापौर सरिता पाटील यांच्यासह समितीच्या ३५ कार्यकर्त्यांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. (छाया : आदित्य वेल्हाळ ) कन्नडमधून गीत गात सीमावासीयांच्या भावना दुखावतील असे विधान केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमा भागातील कार्यकर्त्यांनी निषेधाच्या काळ्या पट्ट्या बांधून मंगळवारी दुपारी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील निवासस्थानी निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. (छाया : आदित्य वेल्हाळ ) कन्नडमधून गीत गात सीमावासीयांच्या भावना दुखावतील असे विधान केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमा भागातील कार्यकर्त्यांनी निषेधाच्या काळ्या पट्ट्या बांधून मंगळवारी दुपारी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील निवासस्थानी निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. (छाया : आदित्य वेल्हाळ ) कन्नडमधून गीत गात सीमावासीयांच्या भावना दुखावतील असे विधान केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमा भागातील कार्यकर्त्यांनी निषेधाच्या काळ्या पट्ट्या बांधून मंगळवारी दुपारी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील निवासस्थानी निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. (छाया : आदित्य वेल्हाळ ) कन्नडमधून गीत गात सीमावासीयांच्या भावना दुखावतील असे विधान केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमा भागातील कार्यकर्त्यांनी निषेधाच्या काळ्या पट्ट्या बांधून मंगळवारी दुपारी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील निवासस्थानी निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. (छाया : आदित्य वेल्हाळ ) कन्नडमधून गीत गात सीमावासीयांच्या भावना दुखावतील असे विधान केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमा भागातील कार्यकर्त्यांनी निषेधाच्या काळ्या पट्ट्या बांधून मंगळवारी दुपारी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील निवासस्थानी निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. (छाया : आदित्य वेल्हाळ ) कन्नडमधून गीत गात सीमावासीयांच्या भावना दुखावतील असे विधान केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमा भागातील कार्यकर्त्यांनी निषेधाच्या काळ्या पट्ट्या बांधून मंगळवारी दुपारी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील निवासस्थानी निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. (छाया : आदित्य वेल्हाळ ) चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानापासून १00 मीटर अंतरावरच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना रोखण्यात आले. यावेळी पोलिस आणि आंदोलक यांच्यामध्ये वादावादी झाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेउन पोलिस व्हॅनमधून पोलिस ठाण्यात नेले. कन्नडमधून गीत गात सीमावासीयांच्या भावना दुखावतील असे विधान केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमा भागातील कार्यकर्त्यांनी निषेधाच्या काळ्या पट्ट्या बांधून मंगळवारी दुपारी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील निवासस्थानी निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. (छाया : आदित्य वेल्हाळ ) कन्नडमधून गीत गात सीमावासीयांच्या भावना दुखावतील असे विधान केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमा भागातील कार्यकर्त्यांनी निषेधाच्या काळ्या पट्ट्या बांधून मंगळवारी दुपारी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील निवासस्थानी निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. (छाया : आदित्य वेल्हाळ ) कन्नडमधून गीत गात सीमावासीयांच्या भावना दुखावतील असे विधान केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमा भागातील कार्यकर्त्यांनी निषेधाच्या काळ्या पट्ट्या बांधून मंगळवारी दुपारी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील निवासस्थानी निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. (छाया : आदित्य वेल्हाळ ) कन्नडमधून गीत गात सीमावासीयांच्या भावना दुखावतील असे विधान केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमा भागातील कार्यकर्त्यांनी निषेधाच्या काळ्या पट्ट्या बांधून मंगळवारी दुपारी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील निवासस्थानी निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. (छाया : आदित्य वेल्हाळ ) कन्नडमधून गीत गात सीमावासीयांच्या भावना दुखावतील असे विधान केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमा भागातील कार्यकर्त्यांनी निषेधाच्या काळ्या पट्ट्या बांधून मंगळवारी दुपारी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील निवासस्थानी निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. (छाया : आदित्य वेल्हाळ ) कन्नडमधून गीत गात सीमावासीयांच्या भावना दुखावतील असे विधान केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमा भागातील कार्यकर्त्यांनी निषेधाच्या काळ्या पट्ट्या बांधून मंगळवारी दुपारी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील निवासस्थानी निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. (छाया : आदित्य वेल्हाळ )चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील निवासस्थानापासून १00 मीटर अंतरावरच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना रोखण्यात आले. यावेळी पोलिस आणि आंदोलक यांच्यामध्ये वादावादी झाली. पोलिसांनी बेळगावच्या माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर आणि एकीकरण समितीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, रत्नप्रभा पवार या महिलांसह आंदोलकांना ताब्यात घेउन पोलिस व्हॅनमधून पोलिस ठाण्यात नेले.(छाया : आदित्य वेल्हाळ ) चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील निवासस्थानापासून १00 मीटर अंतरावरच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना रोखण्यात आले. यावेळी पोलिस आणि आंदोलक यांच्यामध्ये वादावादी झाली. पोलिसांनी बेळगावच्या माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर आणि एकीकरण समितीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, रत्नप्रभा पवार या महिलांसह आंदोलकांना ताब्यात घेउन पोलिस व्हॅनमधून पोलिस ठाण्यात नेले.(छाया : आदित्य वेल्हाळ )चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील निवासस्थानापासून १00 मीटर अंतरावरच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना रोखण्यात आले. यावेळी पोलिस आणि आंदोलक यांच्यामध्ये वादावादी झाली. पोलिसांनी बेळगावच्या माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर आणि एकीकरण समितीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, रत्नप्रभा पवार या महिलांसह आंदोलकांना ताब्यात घेउन पोलिस व्हॅनमधून पोलिस ठाण्यात नेले.(छाया : आदित्य वेल्हाळ ) चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील निवासस्थानापासून १00 मीटर अंतरावरच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना रोखण्यात आले. यावेळी पोलिस आणि आंदोलक यांच्यामध्ये वादावादी झाली. पोलिसांनी बेळगावच्या माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर आणि एकीकरण समितीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, रत्नप्रभा पवार या महिलांसह आंदोलकांना ताब्यात घेउन पोलिस व्हॅनमधून पोलिस ठाण्यात नेले.(छाया : आदित्य वेल्हाळ ) महाराष्ट्र एकीकरण समिती आंदोलक या परिसरात येणार असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिांसाचा याठिकाणी प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (छाया : आदित्य वेल्हाळ ) महाराष्ट्र एकीकरण समिती आंदोलक या परिसरात येणार असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिांसाचा याठिकाणी प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (छाया : आदित्य वेल्हाळ )चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्ते दहा गाड्यांमधून बेळगावहून ११ वाजण्याच्या सुमारास संभाजीनगर परिसरात पोहोचले. त्यांना रोखण्यासाठी प्रचंड पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता.(छाया : आदित्य वेल्हाळ ) चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्ते दहा गाड्यांमधून बेळगावहून ११ वाजण्याच्या सुमारास संभाजीनगर परिसरात पोहोचले. त्यांना रोखण्यासाठी प्रचंड पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता.(छाया : आदित्य वेल्हाळ )टॅग्स :चंद्रकांतदादा बच्चू पाटीलकोल्हापूरChandrakant Dada Bachu Patilkolhapur