कोल्हापुरात प्रथमच ‘ग्रीन कॉरिडॉर’, हृदयासह चार अवयव दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 07:18 PM2018-05-05T19:18:22+5:302018-05-05T19:18:22+5:30

अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलमधील डॉक्टर पथकाने धावपळ करून, सुमारे दोन तास रुग्णावर शस्त्रक्रिया करून त्याचे हृदय, दोन किडन्या व एक लिव्हर काढून (हार्वेस्ट) प्रत्यारोपणासाठी त्या-त्या जिल्ह्यांतील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.

ब्रेन डेड झालेल्या अमर पाटील त्यांच्या पत्नी शीतल अमर पाटील

ब्रेन डेड झालेल्या अमर पाटील त्यांच्या पत्नी शीतल अमर पाटील

ब्रेन डेड झालेल्या अमर पाटील त्यांच्या पत्नी शीतल अमर पाटील, रुग्णाचा भाऊ मनीष पांडुरंग पाटील

अवयवदानामधील हृदय हे एअर अ‍ॅब्युलन्सने मुंबईला पाठविले, तर एक किडनी व लिव्हर (यकृत) हे अवयव स्वतंत्र रुग्णवाहिकेतून पुणे येथे वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये पाठविले.