Gudhi Padwa 2018 - It's All About Preparation of Gudi Padva in Kolhapur
Gudhi padwa 2018 - अशी सुरु आहे कोल्हापुरात गुढीपाडव्याच्या तयारीची लगबग By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 04:57 PM2018-03-15T16:57:55+5:302018-03-15T17:11:09+5:30Join usJoin usNext गुढीपाडव्यानिमित्त साखरेच्या माळा तयार करण्याचे काम जोरात सुरु आहे. सुरुवातीला साखर स्वच्छ केली जाते. त्यासाठी दुधाचाही वापर केला जातो. शुद्ध स्वरुपातील साखरेचा पाक तयार करून त्यात खायचा नैसर्गिक रंग वापरला जातो. हा पाक गरम करून तो साच्यांमध्ये एका पळीद्वारे पद्धतशीरपणे ओतण्याचे कामही जोरात सुरु आहे. (छाया : नसीर अत्तार) गुढीपाडव्यानिमित्त साखरेच्या माळा तयार करण्याचे काम जोरात सुरु आहे. सुरुवातीला साखर स्वच्छ केली जाते. त्यासाठी दुधाचाही वापर केला जातो. शुद्ध स्वरुपातील साखरेचा पाक तयार करून त्यात खायचा नैसर्गिक रंग वापरला जातो. हा पाक गरम करून तो साच्यांमध्ये एका पळीद्वारे पद्धतशीरपणे ओतण्याचे कामही जोरात सुरु आहे. (छाया : नसीर अत्तार) गुढीपाडव्यानिमित्त साखरेच्या माळा तयार करण्याचे काम जोरात सुरु आहे. सुरुवातीला साखर स्वच्छ केली जाते. त्यासाठी दुधाचाही वापर केला जातो. शुद्ध स्वरुपातील साखरेचा पाक तयार करून त्यात खायचा नैसर्गिक रंग वापरला जातो. हा पाक गरम करून तो साच्यांमध्ये एका पळीद्वारे पद्धतशीरपणे ओतण्याचे कामही जोरात सुरु आहे. (छाया : नसीर अत्तार) गुढीपाडव्यानिमित्त साखरेच्या माळा तयार करण्याचे काम जोरात सुरु आहे. साच्यांमध्ये दोऱ्या अगोदरच घातल्या जातात. त्यानंतर पाच ते सहा साचे एकत्रीत बांधले जातात. पाण्याचा वापर करून ते सुखवले जातात. साचे उघडून त्यातील दोऱ्यांच्या सहाय्याने साखरमाळा तयार केल्या जातात. (छाया : नसीर अत्तार) गुढीपाडव्यानिमित्त साखरेच्या माळा तयार करण्याचे काम जोरात सुरु आहे. सुरुवातीला साखर स्वच्छ केली जाते. त्यासाठी दुधाचाही वापर केला जातो. शुद्ध स्वरुपातील साखरेचा पाक तयार करून त्यात खायचा नैसर्गिक रंग वापरला जातो. हा पाक गरम करून तो साच्यांमध्ये एका पळीद्वारे पद्धतशीरपणे ओतण्याचे कामही जोरात सुरु आहे. (छाया : नसीर अत्तार) गुढीपाडव्यानिमित्त साखरेच्या माळा तयार करण्याचे काम जोरात सुरु आहे. सुरुवातीला साखर स्वच्छ केली जाते. त्यासाठी दुधाचाही वापर केला जातो. शुद्ध स्वरुपातील साखरेचा पाक तयार करून त्यात खायचा नैसर्गिक रंग वापरला जातो. हा पाक गरम करून तो साच्यांमध्ये एका पळीद्वारे पद्धतशीरपणे ओतण्याचे कामही जोरात सुरु आहे. (छाया : नसीर अत्तार) तयार साखरमाळा अलगद काढून त्या टांगल्या जातात. त्यानंतर अशाप्रकारे गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठेत विक्रीसाठी सज्ज केल्या जातात. (छाया : नसीर अत्तार) गुढीपाडव्यानिमित्त साखरेच्या माळा तयार करण्याचे काम जोरात सुरु आहे. साच्यांमध्ये दोऱ्या अगोदरच घातल्या जातात. त्यानंतर पाच ते सहा साचे एकत्रीत बांधले जातात. पाण्याचा वापर करून ते सुकवले जातात. साचे उघडून त्यातील दोऱ्यांच्या सहाय्याने साखरमाळा अलगद काढून त्या टांगल्या जातात. (छाया : नसीर अत्तार) गुढीपाडव्यानिमित्त साखरेच्या माळा तयार करण्याचे काम जोरात सुरु आहे. साच्यांमध्ये दोऱ्या अगोदरच घातल्या जातात. त्यानंतर पाच ते सहा साचे एकत्रीत बांधले जातात. पाण्याचा वापर करून ते सुकवले जातात. साचे उघडून त्यातील दोऱ्यांच्या सहाय्याने साखरमाळा अलगद काढून त्या टांगल्या जातात. (छाया : नसीर अत्तार) अवघ्या चार दिवसांवर आलेल्या गुढीपाडव्यासाठी कोल्हापुरातील बाजारपेठेत उंच गुढीपेक्षा छोट्या, सुटसुटीत तयार गुढीही उपलब्ध आहेत. (छाया : नसीर अत्तार) अवघ्या चार दिवसांवर आलेल्या गुढीपाडव्यासाठी कोल्हापुरातील बाजारपेठेत उंच गुढीपेक्षा छोट्या, सुटसुटीत तयार गुढीही उपलब्ध आहेत. (छाया : नसीर अत्तार) तयार साखरमाळा अलगद काढून त्या टांगल्या जातात. त्यानंतर अशाप्रकारे गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठेत विक्रीसाठी सज्ज केल्या जातात. (छाया : नसीर अत्तार) अवघ्या चार दिवसांवर आलेल्या गुढीपाडव्यासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे. यानिमित्त कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौक, मिरजकर तिकटी, टिंबर मार्केट या बाजारपेठेत गुढी उभारण्यासाठी लागणारी चिव्याच्या काठ्या दाखल झालेल्या आहेत. चिव्याची काठी ८० रुपयांपासून उपलब्ध आहे. (छाया : नसीर अत्तार) अवघ्या चार दिवसांवर आलेल्या गुढीपाडव्यासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे. यानिमित्त कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौक, मिरजकर तिकटी, टिंबर मार्केट या बाजारपेठेत गुढी उभारण्यासाठी लागणारी चिव्याच्या काठ्या दाखल झालेल्या आहेत. चिव्याची काठी ८० रुपयांपासून उपलब्ध आहे. (छाया : नसीर अत्तार) टॅग्स :गुढीपाडवा २०१८कोल्हापूरGudi Padwa 2018kolhapur