दसऱ्याच्या मुहूर्तावर कोल्हापूरमध्ये रंगला शाही सीमोल्लंघन By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 08:34 PM2019-10-08T20:34:58+5:302019-10-08T20:37:06+5:30Join usJoin usNext नवरात्रोत्सवाच्या दहाव्या दिवशी छत्रपतींच्या जुन्याराजवाड्यातील देवघरात तुळजाभवानी देवीची रथावर आरुढ झालेल्या रुपात बांधलेली नयनरम्य पुजा पारंपरिक वातावरणात आणि शाही थाटात कोल्हापुरात दसरा साजरा झाला या सणाचे महत्व करवीरवासियांच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे, कारण या दिवशी होणारा "करवीर छत्रपतींचा शाही सीमोल्लंघन होतं. हा शाही सोहळा पाहण्यासाठी जमलेले हजारो कोल्हापूरकर ऐतिहासिक दसरा चौकात जमतात आणि सोनं लुटतात