कोल्हापुरात पावसाळ्याच्या तोंडावर ‘शतकोटी वृक्ष’लागवडीची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 05:02 PM2018-05-12T17:02:52+5:302018-05-12T17:02:52+5:30

कोल्हापुरातील कदमवाडी सामाजिक वनीकरण विभागाच्या नर्सरीमध्ये पावसाळ्याच्या तोंडावर ३0 हजार झाडे तयार करण्यात आली आहेत. आंबा, वड, नीलमोहर, कडुलिंब, कांचन अशा २३ प्रजातींची ही झाडे असून येत्या ‘शतकोटी वृक्ष’लागवडीमध्ये ती लावण्यात येणार आहेत. (छाया- दीपक जाधव)