Kolhapur: Tejaswini gold and family members celebrate at Kolhapur
कोल्हापूर : तेजस्विनीला सुवर्ण, कुटुंबीयांचा कोल्हापुरात जल्लोष By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 01:39 PM2018-04-13T13:39:31+5:302018-04-13T13:43:21+5:30Join usJoin usNext कोल्हापूरची सुवर्णकन्या नेमबाज तेजस्विनी सावंत-दरेकरनं अचूक निशाणा साधत भारताला स्पर्धेतलं पंधरावं सुवर्णपदक मिळवून दिलं. तिच्या या कामगिरीमुळे पुन्हा एकदा मंत्री चंद्रकांत पाटील तेजस्विनीच्या घरी रवाना झाले, तेथे तेजस्विनीच्या नातेवाइकांना पेढे भरवून आनंद साजरा केला. कोल्हापूरची सुवर्णकन्या नेमबाज तेजस्विनी सावंत-दरेकरनं अचूक निशाणा साधत भारताला स्पर्धेतलं पंधरावं सुवर्णपदक मिळवून दिलं. तिच्या या कामगिरीमुळे पुन्हा एकदा मंत्री चंद्रकांत पाटील तेजस्विनीच्या घरी रवाना झाले, तेथे तेजस्विनीच्या नातेवाइकांना पेढे भरवून आनंद साजरा केला. कोल्हापूरची सुवर्णकन्या नेमबाज तेजस्विनी सावंत-दरेकरनं अचूक निशाणा साधत भारताला स्पर्धेतलं पंधरावं सुवर्णपदक मिळवून दिलं. तिच्या या कामगिरीमुळे सकाळी तिच्या एस.एस.सी बोर्ड परिसरातील घरी तिची आई सुनीता व पती समीर दरेकर यांच्यासोबत आनंद व्यक्त करण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तिच्या घरी रवाना झाले, तेथे तेजस्विनीच्या आईला व नातेवाइकांना पेढे भरवून आनंद साजरा केला. कोल्हापूरची सुवर्णकन्या नेमबाज तेजस्विनी सावंत-दरेकरनं अचूक निशाणा साधत भारताला स्पर्धेतलं पंधरावं सुवर्णपदक मिळवून दिलं. तिच्या या कामगिरीमुळे पुन्हा एकदा मंत्री चंद्रकांत पाटील तेजस्विनीच्या घरी रवाना झाले, तेथे तेजस्विनीच्या नातेवाइकांना पेढे भरवून आनंद साजरा केला. कोल्हापूरची सुवर्णकन्या नेमबाज तेजस्विनी सावंत-दरेकरनं अचूक निशाणा साधत भारताला स्पर्धेतलं पंधरावं सुवर्णपदक मिळवून दिलं. तिच्या या कामगिरीमुळे पुन्हा एकदा मंत्री चंद्रकांत पाटील तेजस्विनीच्या घरी रवाना झाले, तेथे तेजस्विनीच्या नातेवाइकांना पेढे भरवून आनंद साजरा केला. कोल्हापूरची सुवर्णकन्या नेमबाज तेजस्विनी सावंत-दरेकरनं अचूक निशाणा साधत भारताला स्पर्धेतलं पंधरावं सुवर्णपदक मिळवून दिलं. तिच्या या कामगिरीमुळे पुन्हा एकदा मंत्री चंद्रकांत पाटील तेजस्विनीच्या घरी रवाना झाले, तेथे तेजस्विनीच्या नातेवाइकांना पेढे भरवून आनंद साजरा केला. कोल्हापूरची सुवर्णकन्या नेमबाज तेजस्विनी सावंत-दरेकरनं अचूक निशाणा साधत भारताला स्पर्धेतलं पंधरावं सुवर्णपदक मिळवून दिलं. तिच्या या कामगिरीमुळे पुन्हा एकदा मंत्री चंद्रकांत पाटील तेजस्विनीच्या घरी रवाना झाले, तेथे तेजस्विनीच्या नातेवाइकांना पेढे भरवून आनंद साजरा केला. कोल्हापूरची सुवर्णकन्या नेमबाज तेजस्विनी सावंत-दरेकरनं अचूक निशाणा साधत भारताला स्पर्धेतलं पंधरावं सुवर्णपदक मिळवून दिलं. तिच्या या कामगिरीमुळे पुन्हा एकदा मंत्री चंद्रकांत पाटील तेजस्विनीच्या घरी रवाना झाले, तेथे तेजस्विनीच्या नातेवाइकांना पेढे भरवून आनंद साजरा केला. तेजस्विनीच्या या सुवर्णपदकामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.टॅग्स :चंद्रकांतदादा बच्चू पाटीलकोल्हापूरChandrakant Dada Bachu Patilkolhapur