Kolhapurkar experienced the fog of the fog
कोल्हापूरकरांनी अनुभवली धुक्याची दुलई By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 06:42 PM2017-10-05T18:42:00+5:302017-10-05T18:46:51+5:30Join usJoin usNext रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर शिवाजी पूलावरुन मॉर्निंग वॉक करणाºया कोल्हापूरकरांचा गुरुवारी पडलेल्या धुक्यातही आपला शिरस्ता चुकविला नाही. (छाया : आदित्य वेल्हाळ) रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर शिवाजी पूलावरुन मॉर्निंग वॉक करणाºया कोल्हापूरकरांचा गुरुवारी पडलेल्या धुक्यातही आपला शिरस्ता चुकविला नाही. (छाया : आदित्य वेल्हाळ) कोल्हापूरातील गुरुवारच्या पहाटे धुक्यांचे साम्राज्य होते. रत्नागिरी महामार्गावरुन शहराकडे येणाºया रस्त्यावर आंबेवाडीजवळ दुचाकीस्वारांना चक्क हेडलाईट लाउन प्रवास करावा लागला. (छाया : आदित्य वेल्हाळ) कोल्हापूरातील गुरुवारच्या पहाटे धुक्यांचे साम्राज्य होते. रत्नागिरी महामार्गावरुन शहराकडे येणाºया रस्त्यावर आंबेवाडीजवळ दुचाकीस्वारांना चक्क हेडलाईट लाउन प्रवास करावा लागला. (छाया : आदित्य वेल्हाळ)कोल्हापूरात गुरुवारी पहाटे धुक्यांचे साम्राज्य होते. या भर धुक्यातही कोल्हापूरातील तरुणांनी पंचगंगा नदीत सूर मारुन पोहोण्याचा आनंद घेतला. (छाया : आदित्य वेल्हाळ) कोल्हापूरात गुरुवारी पहाटे धुक्यांचे साम्राज्य होते. या भर धुक्यातही कोल्हापूरातील तरुणांनी पंचगंगा नदीत सूर मारुन पोहोण्याचा आनंद घेतला. (छाया : आदित्य वेल्हाळ) हिरवळीस हे भुलले धुके वापस जाण्या विसरले ते सापडेना त्याला घाट धुक्यात हरवली वाट. कोल्हापूरात गुरुवारी पहाटे धुक्याची दुलई पसरली होती. या धुक्यात वाट काढत हिरव्या चाºयाकडे हा म्हैशींचा तांडा चालला आहे. बुधवार पेठेच्या रस्त्यावर आदित्य वेल्हाळ यांनी टिपलेले हे छायाचित्र. कोल्हापूरात गुरुवारच्या रम्य पहाटे जेव्हा धुक्याची दुलई पसरली होती, याचवेळी सूर्यकिरणांनी प्रवेश केला तेव्हा टाउन हॉल येथील उद्यानात आदित्य वेल्हाळ यांनी टिपलेले हे अप्रतिम छायाचित्र. कोल्हापूरात गुरुवारच्या रम्य पहाटे जेव्हा धुक्याची दुलई पसरली होती, याचवेळी सूर्यकिरणांनी प्रवेश केला तेव्हा टाउन हॉल येथील उद्यानात आदित्य वेल्हाळ यांनी टिपलेले हे अप्रतिम छायाचित्र.