Kolhapur's life-devotee Panchganga, but not a ghatarganga ...!
कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा, नव्हे गटारगंगा...! By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:56 PM2018-01-17T12:56:40+5:302018-01-17T13:05:09+5:30Join usJoin usNext कोल्हापूरची जीवनदायिनी असलेल्या पंचगंगा नदीचे हे अत्यंत ओंगळवाणे दृश्य बुधवारी सकाळी पाहायला मिळाले. मंगळवारी अमावस्या होती. त्यामुळे त्यानिमित्त नदीला नैवेद्य सोडण्याची प्रथा अनेक वर्षापासून सुरु आहे. त्यामुळे पत्रावळी, दहीभात,बेल-फुले सगळेच नदीत सोडतात. त्यामुळे नदी अशी गटार बनून जाते. (छायाचित्रे : आदित्य वेल्हाळ) जे देवाला वाहिलेले असते ते टाकायचे कुठे म्हणून नदीत सोडण्याची पारंपारिक मानसिकता आहे. परंतू ही मानसिकता नदीच्या जीवावर उठत आहे. पंचगंगा प्रदूषणाचा विषय राज्य सरकारपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आहे. सरकार आदेश काढते, न्यायालय फटकारे देते तरीही प्रदूषण कांही कमी व्हायला तयार नाही आणि लोकांची मानसकिताही बदलत नाही. जे देवाला वाहिलेले असते ते टाकायचे कुठे म्हणून नदीत सोडण्याची पारंपारिक मानसिकता आहे. परंतू ही मानसिकता नदीच्या जीवावर उठत आहे. पंचगंगा प्रदूषणाचा विषय राज्य सरकारपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आहे. सरकार आदेश काढते, न्यायालय फटकारे देते तरीही प्रदूषण कांही कमी व्हायला तयार नाही आणि लोकांची मानसकिताही बदलत नाही. कोल्हापूरची जीवनदायिनी असलेल्या पंचगंगा नदीचे हे अत्यंत ओंगळवाणे दृश्य बुधवारी सकाळी पाहायला मिळाले. मंगळवारी अमावस्या होती. त्यामुळे त्यानिमित्त नदीला नैवेद्य सोडण्याची प्रथा अनेक वर्षापासून सुरु आहे. त्यामुळे पत्रावळी, दहीभात,बेल-फुले सगळेच नदीत सोडतात. त्यामुळे नदी अशी गटार बनून जाते. (छायाचित्रे : आदित्य वेल्हाळ) जे देवाला वाहिलेले असते ते टाकायचे कुठे म्हणून नदीत सोडण्याची पारंपारिक मानसिकता आहे. परंतू ही मानसिकता नदीच्या जीवावर उठत आहे. पंचगंगा प्रदूषणाचा विषय राज्य सरकारपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आहे. सरकार आदेश काढते, न्यायालय फटकारे देते तरीही प्रदूषण कांही कमी व्हायला तयार नाही आणि लोकांची मानसकिताही बदलत नाही. टॅग्स :कोल्हापूरनदीवातावरणkolhapurriverenvironment