In the market of Kolhapur Weekly market demand for potato, dates and fruit in Navratras
कोल्हापूर आठवडी बाजारात नवरात्रौत्सवात रताळी, खजूर, फळांना ग्राहकांची मागणी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 04:01 PM2018-10-10T16:01:11+5:302018-10-10T16:04:44+5:30Join usJoin usNext कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सव सणामध्ये बाजारात फळांना विशेषत: रताळी, खजूर या फळांना ग्राहकांची मागणी आहे. ऐन नवरात्रौत्सवमध्ये आठवडी बाजारात मोसंबी, संत्री, चिक्कू, पेरू, सफरचंद, सीताफळ, अननस, पपई, केळी या फळांचे ढीग लागले आहेत. घाऊक बाजारात रताळी दहा किलोंना १२० रुपये; तर किरकोळ बाजारात ४० रुपये, खजूर १०० रुपये, काळा खजूर १५० ते ४०० रुपयांपर्यंंत; वरी ६० पासून ८० रुपयांपर्यंत असा दर आहे. कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सव सणामध्ये बाजारात फळांना विशेषत: रताळी, खजूर या फळांना ग्राहकांची मागणी आहे. ऐन नवरात्रौत्सवमध्ये आठवडी बाजारात मोसंबी, संत्री, चिक्कू, पेरू, सफरचंद, सीताफळ, अननस, पपई, केळी या फळांचे ढीग लागले आहेत. घाऊक बाजारात रताळी दहा किलोंना १२० रुपये; तर किरकोळ बाजारात ४० रुपये, खजूर १०० रुपये, काळा खजूर १५० ते ४०० रुपयांपर्यंंत; वरी ६० पासून ८० रुपयांपर्यंत असा दर आहे. कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सव सणामध्ये बाजारात फळांना विशेषत: रताळी, खजूर या फळांना ग्राहकांची मागणी आहे. ऐन नवरात्रौत्सवमध्ये आठवडी बाजारात मोसंबी, संत्री, चिक्कू, पेरू, सफरचंद, सीताफळ, अननस, पपई, केळी या फळांचे ढीग लागले आहेत. घाऊक बाजारात रताळी दहा किलोंना १२० रुपये; तर किरकोळ बाजारात ४० रुपये, खजूर १०० रुपये, काळा खजूर १५० ते ४०० रुपयांपर्यंंत; वरी ६० पासून ८० रुपयांपर्यंत असा दर आहे. कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सव सणामध्ये बाजारात फळांना विशेषत: रताळी, खजूर या फळांना ग्राहकांची मागणी आहे. ऐन नवरात्रौत्सवमध्ये आठवडी बाजारात मोसंबी, संत्री, चिक्कू, पेरू, सफरचंद, सीताफळ, अननस, पपई, केळी या फळांचे ढीग लागले आहेत. घाऊक बाजारात रताळी दहा किलोंना १२० रुपये; तर किरकोळ बाजारात ४० रुपये, खजूर १०० रुपये, काळा खजूर १५० ते ४०० रुपयांपर्यंंत; वरी ६० पासून ८० रुपयांपर्यंत असा दर आहे. कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सव सणामध्ये बाजारात फळांना विशेषत: रताळी, खजूर या फळांना ग्राहकांची मागणी आहे. ऐन नवरात्रौत्सवमध्ये आठवडी बाजारात मोसंबी, संत्री, चिक्कू, पेरू, सफरचंद, सीताफळ, अननस, पपई, केळी या फळांचे ढीग लागले आहेत. घाऊक बाजारात रताळी दहा किलोंना १२० रुपये; तर किरकोळ बाजारात ४० रुपये, खजूर १०० रुपये, काळा खजूर १५० ते ४०० रुपयांपर्यंंत; वरी ६० पासून ८० रुपयांपर्यंत असा दर आहे. कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सव सणामध्ये बाजारात फळांना विशेषत: रताळी, खजूर या फळांना ग्राहकांची मागणी आहे. ऐन नवरात्रौत्सवमध्ये आठवडी बाजारात मोसंबी, संत्री, चिक्कू, पेरू, सफरचंद, सीताफळ, अननस, पपई, केळी या फळांचे ढीग लागले आहेत. घाऊक बाजारात रताळी दहा किलोंना १२० रुपये; तर किरकोळ बाजारात ४० रुपये, खजूर १०० रुपये, काळा खजूर १५० ते ४०० रुपयांपर्यंंत; वरी ६० पासून ८० रुपयांपर्यंत असा दर आहे. कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सव सणामध्ये बाजारात फळांना विशेषत: रताळी, खजूर या फळांना ग्राहकांची मागणी आहे. ऐन नवरात्रौत्सवमध्ये आठवडी बाजारात मोसंबी, संत्री, चिक्कू, पेरू, सफरचंद, सीताफळ, अननस, पपई, केळी या फळांचे ढीग लागले आहेत. घाऊक बाजारात रताळी दहा किलोंना १२० रुपये; तर किरकोळ बाजारात ४० रुपये, खजूर १०० रुपये, काळा खजूर १५० ते ४०० रुपयांपर्यंंत; वरी ६० पासून ८० रुपयांपर्यंत असा दर आहे.टॅग्स :मार्केट यार्डकोल्हापूरMarket Yardkolhapur