kolhapur Monsoon : मान्सूनची चाहूल,आभाळात ढगांची गर्दी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 01:27 PM 2021-06-02T13:27:34+5:30 2021-06-02T13:32:57+5:30
Monsoon Special kolhapur : मान्सूनची चाहूल लागली असली तरी अजून प्रत्यक्ष आगमनास आठवडाभराचा अवकाश असतानाच कोल्हापुरातील सादळे-मादळे डोंगरावरून मान्सूनची वार्ता घेऊन आलेल्या ढगांनी सुंदर निसर्गाविष्काराचे दर्शन घडवले. कोल्हापूर : मान्सूनची चाहूल लागली असली तरी अजून प्रत्यक्ष आगमनास आठवडाभराचा अवकाश असतानाच कोल्हापुरातील सादळे-मादळे डोंगरावरून मान्सूनची वार्ता घेऊन आलेल्या ढगांनी सुंदर निसर्गाविष्काराचे दर्शन घडवले. (छाया : नसीर अत्तार) कोल्हापूर : मान्सूनची चाहूल लागली असली तरी अजून प्रत्यक्ष आगमनास आठवडाभराचा अवकाश असतानाच कोल्हापुरातील सादळे-मादळे डोंगरावरून मान्सूनची वार्ता घेऊन आलेल्या ढगांनी सुंदर निसर्गाविष्काराचे दर्शन घडवले. (छाया : नसीर अत्तार)
केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. तेथे आगमन झाल्यानंतर सात दिवसांत तो कोकणमार्गे कोल्हापुरात दाखल होतो. आता मान्सून येण्यासाठी पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे. क्षणाक्षणाला वातावरण बदलत आहे. दिवसभर ऊन- सावल्यांचा, ऊन-पावसाचाही आनंद घेता येत आहे. एका ठिकाणी पाऊस पडतो, तर पुढच्याच दहा मिनिटांच्या अंतरावर ऊन पडलेले असते. यानिमित्ताने श्रावण महिन्यातील ऊन-पावसाच्या खेळाच्या स्मृती जाग्य होत आहेत. (छाया : नसीर अत्तार) केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. तेथे आगमन झाल्यानंतर सात दिवसांत तो कोकणमार्गे कोल्हापुरात दाखल होतो. आता मान्सून येण्यासाठी पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे. क्षणाक्षणाला वातावरण बदलत आहे. दिवसभर ऊन- सावल्यांचा, ऊन-पावसाचाही आनंद घेता येत आहे. एका ठिकाणी पाऊस पडतो, तर पुढच्याच दहा मिनिटांच्या अंतरावर ऊन पडलेले असते. यानिमित्ताने श्रावण महिन्यातील ऊन-पावसाच्या खेळाच्या स्मृती जाग्य होत आहेत. (छाया : नसीर अत्तार)
कोल्हापूर : मान्सूनची चाहूल लागली असली तरी अजून प्रत्यक्ष आगमनास आठवडाभराचा अवकाश असतानाच कोल्हापुरातील सादळे-मादळे डोंगरावरून मान्सूनची वार्ता घेऊन आलेल्या ढगांनी सुंदर निसर्गाविष्काराचे दर्शन घडवले. (छाया : नसीर अत्तार) कोल्हापूर : मान्सूनची चाहूल लागली असली तरी अजून प्रत्यक्ष आगमनास आठवडाभराचा अवकाश असतानाच कोल्हापुरातील सादळे-मादळे डोंगरावरून मान्सूनची वार्ता घेऊन आलेल्या ढगांनी सुंदर निसर्गाविष्काराचे दर्शन घडवले. (छाया : नसीर अत्तार)