Ramjana Id in Kolhapur
कोल्हापुरात रमजान ईद By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 10:28 AM2019-06-04T10:28:52+5:302019-06-04T10:32:01+5:30Join usJoin usNext ईदसाठी नेकलेस, बांगड्या अशा इमिटेशन ज्वेलरीची खरेदी करताना युवती व लहान मुली. (छाया : नसीर अत्तार) ईदसाठी नेकलेस, बांगड्या अशा इमिटेशन ज्वेलरीची खरेदी करताना युवती व लहान मुली. (छाया : नसीर अत्तार)रमजान ईद म्हणजे लज्जतदार शिरखुर्मा. हा शिरखुर्मा बनविण्यासाठी ड्रायफ्रूटस्ची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. (छाया : नसीर अत्तार) रमजान ईद म्हणजे लज्जतदार शिरखुर्मा. हा शिरखुर्मा बनविण्यासाठी ड्रायफ्रूटस्ची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. (छाया : नसीर अत्तार) नमाज पठणासाठी टोपी खरेदी करताना मुस्लिम बांधव. (छाया : नसीर अत्तार) नमाज पठणासाठी टोपी खरेदी करताना मुस्लिम बांधव. (छाया : नसीर अत्तार)ईदसाठी बाजारपेठेत नवीन कपड्यांची खरेदी केली जात आहे. (छाया : नसीर अत्तार) ईदसाठी बाजारपेठेत नवीन कपड्यांची खरेदी केली जात आहे. (छाया : नसीर अत्तार)टॅग्स :रमजानकोल्हापूरRamadankolhapur