कोल्हापुरात ‘डर्ट ट्रॅक रेसिंग’चा थरार, सर्वांचे लक्ष घेतले वेधून By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 06:05 PM 2018-05-14T18:05:59+5:30 2018-05-14T18:05:59+5:30
कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे झालेल्या ‘डर्ट ट्रॅक रेसिंग’ स्पर्धेतील इनफिल्ड ३५० सीसी. मोटारसायकल रेसिंगचा एक थरारक क्षण. (छाया : दीपक जाधव)

कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे झालेल्या ‘डर्ट ट्रॅक रेसिंग’ स्पर्धेमधील एका स्पर्धकाने अशी गाडी हवेत उंचावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (छाया : दीपक जाधव)

कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे झालेल्या ‘डर्ट ट्रॅक रेसिंग’ स्पर्धेत स्पर्धक वळण घेतानाचा एक क्षण. (छाया : दीपक जाधव)

कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे झालेल्या ‘डर्ट ट्रॅक रेसिंग’ स्पर्धेतील सर्व गटातील विजेते. (छाया : दीपक जाधव)
कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे रविवारी झालेल्या ‘डर्ट ट्रॅक रेसिंग’ स्पर्धेत पुण्याचा पिंकेश ठक्कर बेस्ट रायडर ठरला. (छाया : दीपक जाधव)