जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले
मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान
corona virus Mahalaxmi Temple Kolhapur- कोरोनाचा संसर्ग वाढत असताना कोल्हापुरात मात्र अजूनही बेफिकिरी कायम असल्याचेच दिसत आहे. ‘आम्हाला काय होतेय’ या अविर्भावात नागरिक बिनधास्तपणे वावरत आहे. अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. मंदिरात सुरक्षा रक्षकांकडून थर्मल गनने तापमान तपासणी होते. पण स्वत: भाविक मात्र मास्क हनुवटीवर लावूनच फिरताना दिसतात. अनेक जणांच्या चेहऱ्यांवर मास्कच दिसत नाही. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचाच तर सर्वांनाच विसर पडला आहे.