Without the use of Government buildings in Kolhapur
कोल्हापुरातील शासकीय इमारती वापराविना पडून By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:49 AM2018-05-28T11:49:58+5:302018-05-28T11:49:58+5:30Join usJoin usNext कोल्हापुरातील सदर बझार-शाहू कॉलेज परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन इमारती सध्या वापराविना पडून आहेत. या इमारतींचा वापर कर्मचारी निवासासाठी करण्यात येत होता. या इमारती भकास झाल्या आहेत. सध्या अनेक शासकीय कार्यालये भाड्याच्या इमारतीमध्ये आहेत. ती कार्यालये या इमारतीची डागडुजी केल्यास इथे स्थलांतरित होऊ शकतात. (छाया- दीपक जाधव) कोल्हापुरातील सदर बझार-शाहू कॉलेज परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन इमारती सध्या वापराविना पडून आहेत. या इमारतींचा वापर कर्मचारी निवासासाठी करण्यात येत होता. या इमारती भकास झाल्या आहेत. सध्या अनेक शासकीय कार्यालये भाड्याच्या इमारतीमध्ये आहेत. ती कार्यालये या इमारतीची डागडुजी केल्यास इथे स्थलांतरित होऊ शकतात. (छाया- दीपक जाधव) कोल्हापुरातील सदर बझार-शाहू कॉलेज परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन इमारती सध्या वापराविना पडून आहेत. या इमारतींचा वापर कर्मचारी निवासासाठी करण्यात येत होता. या इमारती भकास झाल्या आहेत. सध्या अनेक शासकीय कार्यालये भाड्याच्या इमारतीमध्ये आहेत. ती कार्यालये या इमारतीची डागडुजी केल्यास इथे स्थलांतरित होऊ शकतात. (छाया- दीपक जाधव) कोल्हापुरातील सदर बझार-शाहू कॉलेज परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्यातीन मजलीच्या दोन व स्वतंत्र एक इमारत सध्या कित्येक वर्षे धूळ खात पडून आहेत. तिथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. (छाया- दीपक जाधव) कोल्हापुरातील सदर बझार-शाहू कॉलेज परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्यातीन मजलीच्या दोन व स्वतंत्र एक इमारत सध्या कित्येक वर्षे धूळ खात पडून आहेत. तिथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. (छाया- दीपक जाधव) कोल्हापुरातील सदर बझार-शाहू कॉलेज परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्यातीन मजलीच्या दोन व स्वतंत्र एक इमारत सध्या कित्येक वर्षे धूळ खात पडून आहेत. तिथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. (छाया- दीपक जाधव) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या इमारतींची दारे-खिडक्या अज्ञातांनी काढून नेल्या असल्याने तिथे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. तिथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. (छाया- दीपक जाधव)टॅग्स :सरकारकोल्हापूरGovernmentkolhapur