महाराष्ट्रदिनी आमीर खान आणि आलिया भट्टचे फत्तेपुरात महाश्रमदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 22:01 IST2018-05-01T22:01:19+5:302018-05-01T22:01:19+5:30

दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी औसा तालुक्यात 'तुफान' आले असून, आपले गाव पाणीदार करण्यासाठी महाराष्ट्र दिनी फत्तेपूर येथे महाश्रमदान करण्यात आले. यावेळी पाणी फाऊंडेशनचे प्रमुख सिने अभिनेता अमीर खान याने आलिया भट्ट हिच्यासह एक तास श्रमदान केले.
यावेळी उपस्थितांशी चर्चा करताना आमीर खान.
श्रमदान शिबिरात आमीर आणि आलिया एका निवांत क्षणी.
आमीर खान आणि आलिया भट्ट श्रमदान करताना.