Actress Anushka Sharma's new 'Inning'
अभिनेत्री अनुष्का शर्माची नवी 'इनिंग' By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 03:36 PM2017-10-04T15:36:08+5:302017-10-04T15:40:20+5:30Join usJoin usNext अभिनेत्री-निर्माती अनुष्का शर्माने स्वतःचं कपड्यांचं कलेक्शन लॉन्च केलं आहे. 'नुश' असं या नव्या ब्रॅण्डचं नाव आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून ते ऑफिसला जाणाऱ्यापर्यंत सगळ्या जनरेशनच्या वापरातील कपडे अनुष्काच्या कलेक्शनमध्ये आहेत. 699 रूपयांपासून ते 3999 पर्यंतच्या किंमतीचे कपडे अनुष्काने 'नुश'मध्ये उपलब्ध करून दिले आहेत. 'नुश'मध्ये प्रत्येक मापाचे कपडे उपलब्ध असून अनुष्काने कपड्यांचे डिझाइन तिच्या कपड्यांच्या स्टाईलशी काही प्रमाणात सारख्या ठेवल्या आहेत.