आलिया भटच्या 'या' हेअर स्टाईल तुम्हीही नक्की ट्राय करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 15:09 IST2018-10-01T14:45:44+5:302018-10-01T15:09:55+5:30

सध्या तरुणाईमध्ये सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या हेअर स्टाईलची क्रेझ आहे. त्यामुळेच अगदी सहज आणि पटकन होणाऱ्या आलिया भटच्या 'या' हेअर स्टाईलबद्दल जाणून घेऊया.

हाफ पोनीटेल ही अत्यंत सोपी आणि सहज करता येण्यासारखी हेअर स्टाईल आहे. यामध्ये अर्धे केस मोकळे सोडले जातात. तर काही केस फक्त बांधले जातात.

हाफ बन या हेअर स्टाईलमध्ये फक्त काही केसांचा मेस्सी बन रबरच्या मदतीने बांधता येतो. वेस्टर्न आऊटफिटवर ही हेअर स्टाईल सुंदर दिसते.

वन साईड मेस्सी बन या हेअर स्टाईलमध्ये चेहऱ्याच्या एका बाजूला मेस्सी बन बांधला जातो. पटकन होणारी ही हेअर स्टाईल मुलींना खूप आवडते.

साईड ब्रेड या हेअर स्टाईलमध्ये फक्त काही केसांचीच सुंदर वेणी एका बाजूला अथवा दोन्ही बाजूला घातली जाते. पार्टीसाठी ही परफेक्ट हेअर स्टाईल मानली जाते.

टू चाईल्डहूड ब्रेडस् हेअर स्टाईल म्हणजेच केसांच्या दोन वेण्या घालणे. शाळेत जाणाऱ्या मुली ही हेअर स्टाईल प्रामुख्याने करतात.

हाफ पोनीटेल ही अत्यंत सोपी आणि सहज करता येण्यासारखी हेअर स्टाईल आहे. यामध्ये अर्धे केस मोकळे सोडले जातात. तर काही केस फक्त बांधले जातात.

टॅग्स :फॅशनfashion