celebrity at the 'Lux Golden Rose Award'
'लक्स गोल्डन रोझ अवॉर्ड' सोहळ्यात सेलिब्रेटींची खास अदा By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 12:44 PM2017-12-11T12:44:06+5:302017-12-11T12:45:44+5:30Join usJoin usNext मुंबईमध्ये नुकताच लक्स गोल्डन रोझ पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात बॉलिवूड सेलिब्रेटींची खास अदाकारी पाहायला मिळाली. माधुरी दिक्षितच्या काळ्या रंगाच्या ड्रेसने सगळ्यांचं लक्ष वेधलं. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसचा साडीतील लूक हटके दिसत होता. अभिनेत्री आलिया भट्टने परिधान केलेल्या लाल रंगाच्या हाऊननेही सगळ्यांचं लक्ष वेधलं. अभिनेत्री जुही चावलानेही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.