education tips for job interview avoid these 5 mistakes
जॉब इंटरव्ह्यूदरम्यान करू नका या चुका By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 03:55 PM2018-07-03T15:55:58+5:302018-07-03T15:59:37+5:30Join usJoin usNext इंटरव्ह्यूदरम्यान च्युईंगम खाऊ नये. असे केल्यास तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नाही, असा समज होऊ शकतो. काही जणांना आपल्या पूर्वीच्या कंपनीबाबत नकारात्मक चर्चा करण्याची सवय असते. मात्र, इंटरव्ह्यूदरम्यान एखाद्या कंपनीबाबत वाईट चर्चा करणं टाळा. कारण बऱ्याच कंपन्यांचे नियम आणि सुविधा एकसारख्याच असतात. तुम्ही गर्विष्ठ आहात किंवा तुम्हाला जॉब नकोय, असे तुमच्या हावाभावावरुन वाटू नये. इंटरव्ह्यूसाठी तुम्ही कोणते कपडे परिधान करता, हेदेखील तितकंचे महत्त्वाचे आहे. जॉब मिळण्याचे किंवा न मिळण्यासाठी कपडेदेखील कारण ठरू शकतात. इंटरव्ह्यूदरम्यान फोन उचलू नये. फोन सायलेंटवर ठेवावा.टॅग्स :मुलाखतinterview