Pakistani stars On Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर केवळ बॉलिवूड स्टार्सच नाही तर अनेक पाकिस्तानी कलाकारांनीही शोक व्यक्त केला आहे. ...
काही सिनेमांमध्ये उषा नाडकर्णी यांनी साकारलेल्या खाष्ट सासूच्या भूमिकेला प्रसिद्धी मिळाली. पण, टीव्हीवर दिसणारी ही खाष्ट सासू उच्चशिक्षित आहे असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? ...
Arjun Tendulkar Chris Gayle Yuvraj Singh, IPL 2025 Mumbai Indians: अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या संघात असला तरीही त्याला खेळण्याची संधी मिळालेली नाही ...
Filter coffee or cold coffee? 6 types of coffee to make at home in summer : तुम्हाला कोणत्या प्रकारची कॉफी आवडेत? आता विकत नका घेऊ घरीच करा पाहा विविध प्रकार. ...
1. फ्रिजमधील दुर्गंधी घालवा : फ्रिजची नियमित स्वच्छता होत नसल्यानं काही दिवसांनी फ्रिजमध्ये वास येऊ लागते. उग्र वास दूर करण्यासाठी टी-बॅगची चांगली मदत होते. वापर केलेली टी-बॅग फेकण्याऐवजी फ्रिजमध्ये ठेऊन द्या. यामुळे दुर्गंधी येणार नाही.
2. नैसर्गिक माऊथफ्रेशनर : ग्रीन टी किंवा पेपरमिंटसारख्या बॅग्सपासून तुम्ही नैसर्गिक माऊथफ्रेशनरही बनवू शकता. यासाठी टी बॅग्स गरम पाण्यात भिजवून थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर तुमचे नैसर्गिक माऊथफ्रेशनर झाले तयार.
3. काचांची सफाई : काचांवर कोणत्याही प्रकारचे डाग पडले असल्यास, टी बॅगनं काच स्वच्छ करा. टी बॅगच्या मदतीनं खिडकी, ड्रेसिंग टेबलच्या काचा हलक्या हातांनी स्वच्छ करा.
4. घरातून उदरांना पळवा : उंदीर घरामध्ये दुर्गंधी पसरवण्यासहीत साहित्यांची नासाडी करतात. नासधूस करणाऱ्या या उंदरांचा कायमचा बंदोबस्त लावण्यासाठी टी बॅगची मदत घ्या. टी बॅगवर पेपरमिंट ऑईलचे काही थेंब शिंपडा आणि ज्या ठिकाणी उंदीर, कोळी, मुंग्याचा वावर जास्त आहे, तेथे हे टी बॅग ठेऊन द्या.
5. लाकडी फर्निचर आणि जमिनीची सफाई : लाकडी फर्निचर आणि जमिनीला चमकवायची आहे?, मग टी बॅग पाण्यात गरम करावी आणि नंतर थंड होऊ द्यावी. टी बॅग असलेल्या पाण्यानं मऊ कापडाच्या मदतीनं फर्निचर आणि जमिनीची सफाई करावी.