अभिनेता आणि दिग्दर्शक निरज व्होरा यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 23:44 IST2017-12-14T23:42:00+5:302017-12-14T23:44:27+5:30

अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक निरज व्होरा यांचं निधन झालं.
गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 54 वर्षांचे होते.
जुहूमधील सीटी केअर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. फिर हेरा फेरी, रंगीला, राजू बन गया जेंटलमन, अकेले हम अकेले तुम, दौड आणि मन हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट होते.
आपल्या कॉमेडी भूमिकांसाठी ते विशेष ओळखले जाते.
निरज व्होरा यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती दर्शवली होती.