Arrival of Ganapati Bappa at the Political Leaders' House
राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 09:33 PM2017-08-25T21:33:30+5:302017-08-25T21:42:16+5:30Join usJoin usNext राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर वाजत गाजत गणरायाचं आगमन झालं आहे. श्रीगणेशाची 10 दिवसांसाठी स्थापना करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब पूजा केली.राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन नागपुरात नितीन गडकरींच्या घरीही गणरायाची स्थापना करण्यात आलीय. गडकरी वाड्यात गणपतीच्या सरबराईची आणि आदरातिथ्याची लगबग आहे. गडकरींनी सहकुटुंब गणेशाची पूजा आणि आरती केली. राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन कोथळी ता.मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथे आपल्या निवासस्थानी गणरायाची स्थापनेप्रसंगी राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे.सोबत त्यांच्या पत्नी आणि महानंदच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे. शेतकरी कर्जमुक्त होवो अशी प्रार्थना त्यांनी गणरायाला केली.राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन पंकजा मुंडे यांच्या मुंबईतल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मुंडे यांचे पती, मुलं, आई, बहीण यावेळी उपस्थित होते. पंकजा मुंडे यांच्या घरी पाच दिवस गणपती असतो.राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील निवासस्थानी सपत्नीक श्रीं ची स्थापना केली.राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मुंबई येथील निवासस्थानी श्रीं ची स्थापना केली. सोबत त्यांच्या पत्नी व जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन.टॅग्स :गणेशोत्सवदेवेंद्र फडणवीसपंकजा मुंडेनितीन गडकरीसुधीर मुनगंटीवारGaneshotsavDevendra FadnavisPankaja MundeNitin GadkariSudhir Mungantiwar