Ashadhi Ekadashi : कॅलिग्राफरने अक्षरांतून अनेक प्रकारात साकारला विठ्ठल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 12:22 PM2018-07-23T12:22:30+5:302018-07-23T12:52:31+5:30

'माझा मर्हाटाची बोलु कवतिके| परी अमृतानें ही पैजेंसी जींके| ऐसी अक्षरे चि रसिकें मेळविन॥' याच भावाने कोल्हापूरचे कॅलिग्राफर व्यंकटेश बिदनूर यांनी आपल्या हातातल्या कलेतून वेगवेगळ्या प्रकारात रेखाटला विठ्ठल.