Badaudaya granthindi was born of Marathi Jagar
बडोद्यात ग्रंथदिंडीमधून झाला मराठीचा जागर By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 10:44 PM2018-02-15T22:44:27+5:302018-02-15T22:58:12+5:30Join usJoin usNext 91व्या मराठी साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या बडोद्यामधील वातावरण मराठीमय झाले आहे. ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झालेले मावळते संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे. ( सर्व छायाचित्रे - स्नेहा मोरे) ग्रंथदिंडीमधील शोभायात्रेत सहभागी 91 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख. ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला राजमाता शुभांगिनी राजे गायकवाड़ यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. ग्रंथदिंजीमध्ये बडोद्यातील मराठी कुटुंबांमधील बच्चे कंपनीसुद्धा उत्साहाने सहभागी झाली होती. ग्रंथदिंडीमधील शोभायात्रेतील ढोलपथकामध्ये सहभागी झालेल्या तरुणी. शोभायात्रेत सहभागी झालेले बाल शिवराय. ढोलपथकामधील ही चिमुकली सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. शोभायात्रेत सहभागी झालेला बाळ श्रीकृष्ण. टॅग्स :मराठीmarathi