मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संत तुकाराम वनग्राम पुरस्कारांचे वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 19:00 IST2018-03-21T19:00:18+5:302018-03-21T19:00:18+5:30

आंतरराष्ट्रीय वन दिनाचे औचित्य साधत संत तुकाराम वनग्राम पुरस्कारांचे वितरण तसेच वनसेवेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विजेत्यांना सन्मानित करताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार.

या वेळी एका स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले.

या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थीही उपस्थित होते.