ओखी वादळामुळे शिवाजी पार्कवरील भीमसैनिकांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 23:59 IST2017-12-05T23:50:08+5:302017-12-05T23:59:35+5:30

ओखी वादळामुळे पडलेल्या मुसळधार पावसामुळे दादर येथील शिवाजी पार्कला असे तलावासारखे रूप आले होते. ( छायाचित्र - सुशील कदम)
शिवाजी पार्कवरील मंडपात साचलेल्या पाण्यातून वाट काढताना एक भिख्खू. ( छायाचित्र - सुशील कदम)
पावसामुळे हवालदील झालेल्या भीमसैनिकांना निवासाच्या पर्यायी ठिकाणी नेण्यासाठी बससेवेची सोय करण्यात आली होती. ( छायाचित्र - सुशील कदम)
पावसामुळे मुंबईत निवासाची सोय नसलेल्या आंबेडकरी अनुयायांना मिळेल त्या ठिकाणी आसरा घ्यावा लागला. ( छायाचित्र - सुशील कदम)
पावसापासून बचाव करण्यासाठी येथील उपस्थितांना असा ताडपत्र्यांचा आघार घ्यावा लागला. ( छायाचित्र - सुशील कदम)
यावेळी काही समाजसेवी संघटनांनी आंबेडकरी अनुयायांसाठी अल्पोपहाराची सोय केली होती.