ईद मुबारक By admin | Published: July 7, 2016 12:00 AM 2016-07-07T00:00:00+5:30 2016-07-07T00:00:00+5:30
लखनौ येथील मुलगा नमाज पढतानाचा हा फोटो
लखनौ येथील ईदगाह येथे महिलांसाठी नमाजासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली.
हैदराबादमध्येही उत्साहात ईद साजरी करण्यात आली.
मुरादाबादमध्ये सर्वधर्मीयांनी ईद साजरी केली.
बीड- जिल्ह्यात सर्वत्र आज ईद निमित्त मुस्लीमांनी सामुहिक नमाज अदा केली.
ठाणे - नूर बाग दर्गा (छायाचित्र - विशाल हळदे)

मालेगाव (नाशिक)-ईद-ऊल-फित्र निमित्ताने शहरातील मिल्लत मदरसा मालधे शिवार दरेगावसह विविध ईदगाह आणि शहरातील प्रमुख मशीद मध्ये ईदची नमाज अदा केली.

वांद्रे - रेल्वे स्टेशनबाहेर नमाज (छायाचित्र - दत्ता खेडेकर)
मुस्लीमांचा पवित्र महिना रमजान संपला असून मुस्लीमांनी ईद सर्वांना शुभेच्छा देत साजरी केली. (छायाचित्र - दत्ता खेडेकर)