पोलिसांपासून वाचण्यासाठी IAS पूजा खेडकरांच्या आईने केलं धक्कादायक कृत्य; अटकेमागची INSIDE STORY समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 04:02 PM2024-07-18T16:02:25+5:302024-07-18T16:07:55+5:30
मिळालेल्या माहितीनुसार पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक पहाटेच घटनास्थळी दाखल झाले होते.