लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा; २१०० रुपये कधी जमा होऊ शकतात? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 12:41 PM2024-12-02T12:41:27+5:302024-12-02T12:50:17+5:30
Ladki Bahin Yojna: निवडणुका आटोपल्या असून लाडक्या बहिणीच्या खात्यात सहावा हप्ता कधी जमा होणार याचे प्रतीक्षा बहिणींना आहे.