छान किती दिसते फुलपाखरू... By admin | Published: January 28, 2016 12:00 AM2016-01-28T00:00:00+5:302016-01-28T00:00:00+5:30Join usJoin usNext १०) पिक्कॉक पॅनसी ९) ग्रे पॅनसी भारतामध्ये सुमारे १५०० जातींची फुलपाखरे असून निसर्गातील त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. ८) कॉमन पायरट फुलपाखरे हा निसर्ग साखळीतील एक महत्वपूर्ण घटक आहे. ७) सल्मोन अरब पावसाळ्यातल्या रमणीय जलोत्सवच्या अखेरीस निसर्गाच्या बागेत नक्षीदार मखमली पंखांचे वरदान लाभलेली देखणी फुलपाखरे स्वच्छंदीपणाने उडताना-बागडताना दिसतात ६)स्ट्रीपड टायगर फुलपाखरू बघितले तरी कोणाचेही मन मोहित होते. फुलपाखरू बघितल्यावर बालपणाच्या स्मृती नक्कीच जागृत होतात. ५) प्लेन टायगर फुलपाखरांच्या एकूण किती प्रजाती आहेत? फुलपाखरे काय खातात? त्यांचे शत्रू कोणते? फुलपाखरांना जशी इंग्रजीत (शास्त्रीय) नावे आहेत तशी मराठीतही आहेत. ४) कॉमन सेलर अत्यंत चंचल असे हे फुलपाखरू खूप वेगाने उडते ३) टॉनी कॉस्टर भिरभिरती फुलपाखरं एकमेकांना गंधावरून ओळखतात. २) एग फ्लाय हवेच्या दहा लाख रेणूंमध्ये गंधाचे तीन रेणूही एका फुलपाखराला दुसऱ्याचा माग काढण्यास पुरेसे ठरतात. १) कॉमन कॅस्टोर मुंबईतील भांडूप पंपिग स्टेशनच्या भागातील रंगीबेरंगी फुलपाखर ( सर्व छायाचित्रे लोकमतचे फोटोग्राफर निर्माण चौधरी यांनी काढली आहेत)