राज्याच्या विविध भागात ढोल-ताशांच्या गजरात गणरायांच्या भव्य मुर्तींची मंडपामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 22:27 IST2017-08-25T22:11:44+5:302017-08-25T22:27:32+5:30

श्री भद्रकाली कारंजा मित्र मंडळ ट्रस्ट, नाशिक यांचा श्रीमंत श्री साक्षी गणेश गणपती, यंदा पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपती प्रतिकृतीची मुर्ती साकारली आहे.
नाशिक येथील रविवार कारंजा मित्र मंडळांचा, श्री सिद्धिविनायक रुपातील गणपती, यंदाचे ९९ वे वर्ष आहे.
धुळे शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणा-या जय भोले गणेश मित्र मंडळाच्या गणेशाची भव्य मूर्ती.
साता-या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे शुक्रवारी गणरायाची मुख्य रस्त्यावर मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्यात आली.