Maharashtra's doctors in 'Kerala Health Mission'
महाराष्ट्राच्या डॉक्टरांचे 'केरळ हेल्थ मिशन' फत्ते ... By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 08:42 PM2018-08-27T20:42:36+5:302018-08-27T20:46:01+5:30Join usJoin usNext मुंबई : केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातून गेलेल्या १०० डॉक्टर्सच्या वैद्यकीय पथकाचे सोमवारी मुंबईत आगमन झाले. या वैद्यकीय पथकाने केरळातील पठणमथीट्टा, एर्नाकुलम, त्रिचूर, अल्लेप्पी या जिल्ह्यात 20000 रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले. २० ऑगस्ट २०१८ रोजी वायुदलाच्या विशेष विमानाने डॉक्टर केरळात रवाना झाले होते. या पथकात मुंबईतील जे.जे. हॉस्पिटल आणि पुण्यातील ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा समावेश होता.टॅग्स :केरळ पूरमहाराष्ट्रKerala FloodsMaharashtra