आई एक नाव असतं आई….

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 16:08 IST2018-05-13T16:08:21+5:302018-05-13T16:08:21+5:30

आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही...

आई खरच काय असते, लेकराची माय असते...

आई मनामनात तशीच ठेउन जाते काही, जिवाचे जिवालाच कळावे अस जाते देऊन काही...

ही न्यूनता सुखाची । चित्ता सदा विदारी स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी.

चारा मुखी पिलांच्या । चिमणी हळूच देई गोठ्यात वासरांना । या चाटतात गाई..... (सर्व छायाचित्रे : प्रशांत खरोटे, नाशिक)