नारायण राणेंचे कोकणात शक्तिप्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 23:49 IST2017-09-18T23:42:46+5:302017-09-18T23:49:58+5:30

नारायण राणे यांनी आगामी राजकीय वाटचालीबाबत सुतोवाच करण्यासाठी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
सोमवारी संध्याकाळी कार्यकर्त्यांना संबोधित करण्यापूर्वी गोवा-मुंबई मार्गावर जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. त्यात शेकडो वाहने सहभागी झाली होती.
नारायण राणेंच्या सभेस उपस्थित असलेले कार्यकर्ते.
या बैठकीला नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे यांच्यासह दत्ता सामंत, सतीश सावंत, संदीप कुडतरकर आदी स्थानिक नेते उपस्थित होते.