The occasion of Good Friday - a symbolic episode of the death of Jesus Christ ..
गुड फ्रायडे निमित्त - येशू ख्रिस्ताच्या मरणाचा प्रतिकात्मक प्रसंग.. By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 04:31 PM2019-04-19T16:31:16+5:302019-04-19T17:06:03+5:30Join usJoin usNext येशू ख्रिस्त हा दोषी आहे असे सांगण्यात आले. ( सर्व छायाचित्रे - तन्मय ठोंबरे ) येशू ख्रिस्ताच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट घालण्यात आला. त्याला वधस्तंभ ( क्रॉस) वाहून नेण्यास सांगितले. येशू ख्रिस्ताला चाबकाचे फटके मारताना.. त्यांचे शिष्य हा अत्यंत वेदनादायी प्रसंग पाहून तो निर्दोष असल्याचे सांगताना भर उन्हात येशू ख्रिस्त वधस्तंभ वाहून नेताना एकाची मदत.. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर झोपवण्यात आले.व त्याच्या हाता पायात खिळे ठोकताना येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर उभे करताना.. शेवटी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यात आले.त्याच्यासह वधस्तंभ रोवण्यात आला.. टॅग्स :पुणेPune