Pandharpur Wari : वाळवंटी, चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 19:57 IST2018-07-23T19:48:26+5:302018-07-23T19:57:28+5:30

आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपुरात भक्तिमय वातावरणात सुरू आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात वारकरी विठू नामाचा गजर करत आहेत.
फुगडी खेळत असलेल्या महिला वारकरी
चंद्रभागेच्या वाळवंटात जमलेला वैष्णवांचा मेळा.
डोईवर तुळस, हातात विणा, गळ्यात टाळ घेऊन विठुरायाच्या दर्शनाला निघालेले वारकरी
चंद्रभागेच्या वाळवंटात रंगलेले खेळ.
खांद्यावर भगवी पताका घेऊन निघालेले नगर प्रदक्षिणेेला निघालेले वारकरी.