तुका निघाला विठूच्या भेटीला : तयारी अंतिम टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 22:00 IST2018-07-04T21:38:31+5:302018-07-04T22:00:25+5:30

सगळ्यांना या अद्भुत सोहळ्यात सहभागी होणे शक्य नसते. त्यांनी तुकारामांच्या चरणी लीन होत आपल्या भावना विठुरायापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला.
पालखी सोहळ्याची सर्व तयारी पूर्व झाली असून आता फक्त निघण्याचा उशीर आहे.
देहूतील विठ्ठल मंदिरही सजले आहे.
दिंड्या आपले जेवण स्वतः बनवतात. त्याचीच ही तयारी
तुळशीमाळ ही वारकऱ्यांसाठी सोन्यापेक्षाही अधिक किंमती आहे.