आनंदाचे डोही आनंद तरंग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 18:14 IST2018-07-05T17:48:50+5:302018-07-05T18:14:18+5:30

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान झाले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठूमाऊलीच्या ओढीने वैष्णवांनी पंढरपूरच्या दिशेने पहिले पाऊल टाकले.
ज्ञानोबा माउली तुकारामाच्या गजरात पालखीने मंदिर परिसर ओलांडला.
यावेळी वारकऱ्यांनी इंद्रायणीत स्नानाचा आनंद घेतला.
नाचून, गाऊन, फुगड्या खेळून यावेळी पालखीचा आनंद व्यक्त केला.