Tense in state after Bhima - Koregaon incident
भीमा - कोरेगावमधील घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 12:29 PM2018-01-02T12:29:44+5:302018-01-02T12:32:58+5:30Join usJoin usNext भीमा - कोरेगावमधील घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद सोलापूर - भीमा कोरेगावमधील घटनेच्या निषेधार्थ बाजार समितीमधील लिलाव बंद पाडण्यात आला. शेतकरी आणि व्यापा-यांनी संतप्त व्यक्त केला.भीमा - कोरेगावमधील घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद धुळे - शहरातील महामार्गावर सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास काही तरुणांनी न्याहळोद बसवर दगडफेक केल्याची घटना घडली. दगडफेकीनंतर तरुण फरार झाले. भीमा - कोरेगावमधील घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद सोलापूर - हमालांनी रात्री आलेल्या कांद्याच्या गाड्या उतरवून घेतल्या नाहीत. अनेक गाड्यांची हवा सोडल्याने गाड्या जागेवरच बंद पडल्या होत्या. परिणामी कांदा लिलाव ठप्प झाला. शेतकरी बाजार समितीच्या कार्यालयात घुसले होते.भीमा - कोरेगावमधील घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद मनमाड (नाशिक) - रिपाईच्या वतीने मनमाड शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरातून रॅली काढण्यात आली. रिपाईचे राजाभाऊ अहिरे,गंगाभाऊ त्रिभुवन ,दिलीप नरवडे,योगेश निकाळे यांच्यासह कार्यकर्ते रॅली मध्ये सहभागी झाले होते.भीमा - कोरेगावमधील घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद खामगाव: राष्ट्रीय महामार्गावरील पिंप्री गवळी येथे एका एसटी बसवर दगडफेक करण्यात आलीभीमा - कोरेगावमधील घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद चेंबूर नाका येथेही आंदोलन करण्यात आले (छाया - सुशील कदम)टॅग्स :भीमा-कोरेगावBhima-koregaon