These places are also famous for the beauty of nature, but also for great photography
निसर्गसौंदर्यच नव्हे तर उत्तम फोटोग्राफीसाठीही प्रसिद्ध आहेत ही ठिकाणे By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 05:50 PM2018-11-14T17:50:10+5:302018-11-14T17:59:18+5:30Join usJoin usNext फिरण्याची हौस असणाऱ्यांना तेथील निसर्गसौंदर्याबरोबरच ते निसर्गसौदर्य कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचीही हौस असते. आज आपण पाहूया अशाच काही पर्यटन स्थळांविषयी आइसलँड - युरोपमधील आइसलँड हा देश निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. येथील जुन्या आणि स्वच्छ शहरांमध्ये तुम्ही छायाचित्रणाचा आनंद घेऊ शकता. कंबोडिया - कंबोडियातील अंगकोर वाट हे मंदिर जगातील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक आहे. येथील स्थापत्य कला म्हणजे आश्चर्य मानले जाते. कोस्टा रिका - मध्य अमेरिकेतील कोस्टा रिका हा देश निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. येथेही तुम्ही छायाचित्रणाचा मनसोक्त आनंद घेऊ शतका. वाराणसी - उत्तर प्रदेशमधील वाराणसी हे शहर तेथील धार्मिक कारणांमुळे महत्त्वाचे आहे. येथेही अनेक प्राचीन मंदिरे आणि गंगा नदीवरील घाटांवर तुम्ही छायाचित्रण करू शकता. काझिरंगा - आसाममधील काझिरंगा अभयारण्य तेथील जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. टॅग्स :पर्यटनtourism