Tourist attraction of the Cactus Garden, charming in Amravati
अमरावतीत आकर्षक कॅक्टस गार्डनची पर्यटकांना भुरळ By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 08:53 PM2018-05-31T20:53:22+5:302018-05-31T20:53:22+5:30Join usJoin usNext अमरावती येथे भव्यदिव्य साकारण्यात आलेल्या बांबू गार्डनमध्ये देखणे आणि आकर्षक कॅक्टस गार्डन निर्माण करण्यात आलेले आहे.( सर्व छाया- मनीष तसरे) या गार्डनमध्ये बहुपयोगी तीनशे प्रजातीच्या कॅक्टसचे संवर्धन केले जात आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारचे कॅक्टस गार्डन कुठेही नाही. पश्चिम बंगालमधल्या भुवनेश्वर येथून कॅक्टस प्रजाती आणल्या आहेत. याचा उपयोग कॅन्सर, पॅरालिसिस अर्धांगवायू, त्वचारोग आदी रुग्णाच्या आजार बरे होण्यासाठी केला जातो. कॅक्टसची देखभालची जबाबदारी वडाली वनविभागाचे माळी किशोर राऊत हे करतात.टॅग्स :अमरावतीAmravati